नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मोशी येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेली जागा पुणे महानगरपालिकेला कचरा डेपोसाठी देण्यास मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याविराेधात आज माेशीत बंद पाळण्यात आला. ...
मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ICC World Cup 2019, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली. रोहित शर्माला मिळीलेलं जीवदान ही भारतीय चाहत्यांसाठी आतापर्यंतची मोठी बातमी आहे. ...
श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर मृत अवस्थेत मासे आढळले आहेत. नदीतील प्रदुषणामुळे हे मासे मेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...
जगनमोहन रेड्डी यांचे पिता वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी देखील त्यांच्या मंत्रीमंडळात महिलेला गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी पी. सबिता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्री केले होते. सबिता इंद्रा रेड्डी आता टीआरएसच्या आमदार आहेत. ...