नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने जाेरदार हजेरी लावली. यात काही जाहीरातीच्या फरकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील काेसळल्या. ...
ICC World Cup 2019 IND vs AUS : या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ICC World Cup 2019, IND vs AUS : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. ...
पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील ट्रेनी डाॅक्टरला फेसबुकवरुन मैत्री करत प्रेमात गुंतवून भावनिक करत 9 लाख 17 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...