पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे. ...
स्वच्छतागृहे उभारण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी स्वच्छतागृहे उभारली, तरी पाणी नसल्याने त्यांचा वापर कठीण बनला आहे. ...
अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत. ...
रणवीर सिंगचा गत आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘गली बॉय’ हा चित्रपट एकीकडे धूम करतोय. दुसरीकडे त्याचा 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटही चर्चेत आहेत. ...
प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) 2018-19 या वित्त वर्षासाठी व्याजदर वाढवला असून, 8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका करण्यात आला आहे. ...
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. ...
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. ...