लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत - Marathi News | British bridge on Curry Road slightly tilt; central railway disturbed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करी रोडवरील ब्रिटिशकालीन पूल किंचित कलला; मध्यरेल्वे विस्कळीत

मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्या भारतीय पायलटला अमेरिकेत अटक; भारतात पाठविले - Marathi News | Indian pilot arrested for child porn in US; Sent to India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाईल्ड पॉर्न पाहणाऱ्या भारतीय पायलटला अमेरिकेत अटक; भारतात पाठविले

नवी दिल्लीहून हे विमान अमेरिकेला पोहोचले होते. यावेळी मुंबईत राहणाऱ्या या 50 वर्षीय पायलटला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांसमोरच ताब्यात घेतले. ...

म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं - Marathi News | If Pakistan claims to be a 'Naya Pakistan' with 'nayi soch' then it should show 'naya action' against terrorist , India slam to pakistan on pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. ...

उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या? - Marathi News | Does the risk of infertility increase by late marriage? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी - Marathi News | Three injured in leopard attack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याने घरात शिरत तिघांना जखमी केले. ...

आईच्या संघर्षाची कथा, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन 'माय-लेक' बनल्या अधिकारी - Marathi News | Meet the mom-daughter duo who cracked TNPSC together and got govt job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या संघर्षाची कथा, राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन 'माय-लेक' बनल्या अधिकारी

'केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे', या ओवी नेहमीच आपल्या कानावर पडतात किंवा आपण वाचत असतो. ...

झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार - Marathi News | big accidents in Jharkhand; Ten people from a family were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार

रांचीच्या हटियायेथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबिय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते ...

राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली - Marathi News | Rahul Gandhi's meeting prevented Siddhu from speaking; Said they show my place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सभेवेळी सिद्धूना बोलण्यापासून रोखले; म्हणाले जागा दाखवली

राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅली आयोजित केली होती. यावेळी सिद्धूही उपस्थित होते. ...

अमेरिकेत ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला दिला जन्म! - Marathi News | American transgender man gives birth to baby boy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अमेरिकेत ट्रान्सजेंडर पुरूषाने बाळाला दिला जन्म!

अमेरिकेतील वायली सिम्पसनने त्यांचं बाळ सहा महिन्यांचं झाल्यावर याबाबतचे अनुभन शेअर केलेत. ...