भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली, तरी बदलापूर ग्रामीण भागात आचारसंहितेचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावर राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर आजही झळकत आहेत. ...
‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत पुरणपोळीवर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच. कोणाच्या घरी पुरणपोळीचे बेत शिजतात तर कोणी रेडिमेड पुरणपोळ्यांना पसंती देतात. ...
मुंबईमधील सीएसटी रेल्वे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सर्व पादचारी पुलांचे सुरक्षेच्या कारणास्तव ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचा निर्णय ...
‘प्रत्येक पुुरुषामध्ये मातृत्वाची भावना लपलेली असते. परंतु, आपण कौटुंबिक चक्रव्युहात अडकल्याने परिवारापलीकडे पाहणे टाळतो. आजही राज्यात सुमारे दोन कोटी बालके अनाथ, बेवारस म्हणून फिरत आहेत. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पुणे शहराचा स्वच्छतेचा दर्जा १० वरून ३७ क्रमांकापर्यंत घसरला. यानंतर प्रशासनावर सर्व स्तरांतून जोरदार टीका करण्यात आली. ...
गेल्या दोन ते पाच महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांना रास्त धान्य दुकानातून तूर, उडीद आणि हरभरा डाळ उपलब्ध होत नाही. झाली तर ती केवळ आवश्यकतेच्या ४0 टक्केच उपलब्ध होत आहेत. ...
बनावट ओळखपत्र तयार करून पोलिसांचा ड्रेस घालून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका तोतया पोलीस उपनिरीक्षकास हडपसर पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. ...