देशातील गरिबीवर काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे जाहीर केले. गरिबी कायमची नष्ट करण्याच्या योजनेचा आराखडा बनविण्यासाठी काँग्रेस गेल्या सहा महिन्यांपासून काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. ...
कायदा गाढव आहे. सगळे वकील हे फसविणारे, लबाड असतात. मग न्यायाधीश हे या सर्वांवर औषध आहे का, असा धक्कादायक प्रश्न चक्क मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधि महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. ...
आर्थिक संकटात असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार दिलेला नाही. तर नफ्यात असलेल्या विद्युत पुरवठा विभागाने बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत थोडी भर घालण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई सुरू ठेवली आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीत रक्तदान शिबिरांची वानवा असते. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा अधिक भासतो. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत रक्तदान शिबिरांची संख्याच कमी असते. या काळात महाविद्यालयांनाही सुटी असते. ...
एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत एकाने स्थानकावरच तरुणीचे चुंबन घेतले, तर दुसऱ्या घटनेत तरुणाने लिफ्टमध्ये अडवून मुलीला प्रपोज करत, आय लव्ह यू बोलण्यासाठी आग्रह धरला. कांजूर आणि वरळी परिसरात रविवारी हे प्रकार उघडकीस आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. ...
येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ...
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. गेले दीड महिने या याचिकांवर दैनंदिन सुनावणी सुरू आहे. ...