Today's zodiac sign 18 June 2019 | आजचे राशीभविष्य 18 जून 2019
आजचे राशीभविष्य 18 जून 2019

मेष -  आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. नवीन कार्याचा आरंभ करू नका. आणखी वाचा

मिथुन - दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. आणखी वाचा 

कर्क - आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा 

धनु - शारीकि आणि मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - आज सावधान राहण्याविषयी श्रीगणेश सांगत आहेत. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. आणखी वाचा

कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. आणखी वाचा

मीन - आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. आणखी वाचा

 


Web Title: Today's zodiac sign 18 June 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.