लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात - Marathi News | Nitin Gadkari always helps to Goa after Manohar Parrirkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे ...

'तुला पाहते रे'नंतर 'रात्रीस खेळ चाले'मध्येही होणार पुनर्जन्म ? - Marathi News | Will kashi rebirth by sarita in ratris khel chale 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे'नंतर 'रात्रीस खेळ चाले'मध्येही होणार पुनर्जन्म ?

या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आला. ...

पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर  - Marathi News | Narendra Modi wrote letter to Pakistan PM Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्र लिहिण्यास कारण की...; नरेंद्र मोदींचं इमरान खान यांना उत्तर 

जनतेचा विकास करणे हे भारताचं प्राधान्य आहे. पाकिस्तान वारंवार भारताला चर्चेसाठी आमंत्रित करत आहे ...

बिहारमधल्या मेंदूज्वराचा धोका पुण्याला नाही : बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण  - Marathi News | no problem of bihar 'brain fever' to pune : An explanation of the pediatrician | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारमधल्या मेंदूज्वराचा धोका पुण्याला नाही : बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण 

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त बालके दगावली. ...

राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला - Marathi News | State's scholarship test results are reduced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालही घटला

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. ...

अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | bjp ex-corporator ritu tawade demands to throw out abhijeet bichukale out of bigg boss marathi2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे. ही मागणी बिग बॉसच्या स्पर्धकांची नाही तर भाजपाच्या एका माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे. ...

पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी 'ही' ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Top 8 monsoon destinations in India | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी 'ही' ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!

पावसाळ्यात पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजणं सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे अनेकजण या पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. ...

बिग बॉस मराठी 2: परागचा झाला राग अनावर, घरात होणार राडा - Marathi News | Parag kanhere angry on shiv Thakre in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2: परागचा झाला राग अनावर, घरात होणार राडा

बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. ...

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र  - Marathi News | Haryana Farmers Write Letter To The President And PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

अधिकारी आपल्या चुका लपविण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून ते सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागत आहेत. ...