लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू - Marathi News |  Newborn infant deaths in government hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना   - Marathi News | Wife's murder, wife's murder, Karjat taluka incidents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून, कर्जत तालुक्यातील घटना  

दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...

मृत, बोगस नावांचा वापर करत रोहयो कामात २ कोटींचा अपहार - Marathi News |  2 crores worth of ammunition using dead, bogus names | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मृत, बोगस नावांचा वापर करत रोहयो कामात २ कोटींचा अपहार

झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण ...

मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, राज ठाकरे यांची टीका - Marathi News |  Modi, you will never forgive the country, criticism of Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, राज ठाकरे यांची टीका

आकस, सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली आहे. ...

बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या आदेशाला नागपूर विद्यापीठाचे आव्हान - Marathi News | Nagpur University Challenge to Bar Council of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या आदेशाला नागपूर विद्यापीठाचे आव्हान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या लॉ कॉलेज चौक व दिघोरी येथील शाखांना कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अनुसार दरवर्षी मान्यता घ्यावी लागेल व दरवर्षी निरीक्षण शुल्क अदा करावे लागेल, असा आद ...

लोकसभा निवडणुकीमुळे खादीला ‘अच्छे दिन’, व्यवसायात २९ टक्के वाढ - Marathi News |  Khadi is a 'good day', 29 percent growth in business due to Lok Sabha elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकसभा निवडणुकीमुळे खादीला ‘अच्छे दिन’, व्यवसायात २९ टक्के वाढ

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे. ...

फोनी धडकण्यापूर्वी १३ दिवस आधी दिला होता हवामान खात्याने इशारा - Marathi News |  The weather department warned that the phone was given 13 days before the foil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोनी धडकण्यापूर्वी १३ दिवस आधी दिला होता हवामान खात्याने इशारा

ओडिशामध्ये हाहाकार माजविणारे फोनी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्या आधी १३ दिवस हवामान खात्याने याचा इशारा दिला होता. ...

महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच, निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Complaint against the Election Commission, far away from the Women's Representative Zendawandan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला लोकप्रतिनिधी झेंडावंदनापासून दूरच, निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली ...

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत - Marathi News |  Rs 3,607 crore of FRP is exhausted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. ...