लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर - Marathi News | Kokani artist on ghat due to the expansion of 'Dashavatara' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर

’दशावतार’ नाटक ही कोकणाची परंपरा आहे... ...

मॉकपोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळल्याने केंद्राध्यक्षासह दोन जण निलंबित - Marathi News | Two people were suspended with the mediator due to three more reasons besides the moppol | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मॉकपोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळल्याने केंद्राध्यक्षासह दोन जण निलंबित

लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) ५० मते डिलीट न केली नाहीत आणि तीन मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

लोकलमध्ये गेल्या सहा वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळ्या गेल्या चोरीस    - Marathi News | In the last six years in the local police stolen eight crores of gold chain, chain snatching | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकलमध्ये गेल्या सहा वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळ्या गेल्या चोरीस   

पोलिसांना फक्त 3 कोटी 32 लाख 39 हजार 921 रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत ...

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी - Marathi News | Pune retains the remaining 7 TMC water for 81 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.. ...

पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव - Marathi News | Keep the material in the online world of books! Increasing effect of e-books | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे. ...

'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव - Marathi News | Thackeray should not be the language to fall on the ground; sharad Pawar's strike on Uddhav Thackeray sits on the field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, पवारांचा उद्धव ठाकरेंवर मैदानी डाव

संयुक्त महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त मंचर येथील जाहीर सभेला संबोधित करताना पवार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ...

परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठ म्हणते नापास! एम.एस्सी. विद्यार्थिनीपुढे वर्ष वाया जाण्याची भीती - Marathi News | The University says the test is in the face! M.Sc. The student fears the loss of the year ahead | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठ म्हणते नापास! एम.एस्सी. विद्यार्थिनीपुढे वर्ष वाया जाण्याची भीती

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थिनीला बी.एस्सी.च्या अंतिम परीक्षेत नापास असल्याचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पाठविले आहे. ...

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा - Marathi News | Tujhyat Jeev Rangala new guest in Gaikwad's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ...

अनोळखी व्यक्तीशी अश्लील चॅटिंग पडलं महागात  - Marathi News | The obscene person was involved in obscene chatting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी व्यक्तीशी अश्लील चॅटिंग पडलं महागात 

अखेर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर या कटामागे मित्राचाच हात असल्याचे उघड झाले.   ...