लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2019 KKR vs DC : दिल्लीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी KKR सज्ज - Marathi News | IPL 2019 KKR vs DC: KKR ready to repay DC defeat in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KKR vs DC : दिल्लीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी KKR सज्ज

कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगणार आहे. ...

जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | The 5 thousand 760 soldiers will be right of vote in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क

सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या  सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही ...

कोहिनूर हिऱ्यावर पाकचा पुन्हा दावा, हिरा परत करण्याची ब्रिटनकडे मागणी - Marathi News | Pakistan Claiming to return the Kohinoor diamond | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोहिनूर हिऱ्यावर पाकचा पुन्हा दावा, हिरा परत करण्याची ब्रिटनकडे मागणी

अनेक वर्षापासून भारताची शान असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला दावा केला आहे. गुरुवारी पाकिस्तानीचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ब्रिटनला कोहिनूर हिरा पाकिस्तानला परत करावा अशी मागणी केली आहे ...

मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार  - Marathi News | 21 candidates in Maval lok sabha election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार 

मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. ...

मोदींनी दटावताच सुजय एक पाऊल मागे; राष्ट्रवादीकडून व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Lok Sabha Election 2019 Modi is angry on Sujay is a step back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी दटावताच सुजय एक पाऊल मागे; राष्ट्रवादीकडून व्हिडीओ व्हायरल

विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली. त्यात भर टाकत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुजय यांच्यासाठी नगरमध्ये सभा घेतली. परंतु, या सभेमध्ये एका व्हिडिओ क्लीपमुळे सुजय विखे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ...

मला साथ द्या, नाहीतर...; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी - Marathi News | lok sabha election bjps Maneka Gandhi warns Muslim voters in Sultanpur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मला साथ द्या, नाहीतर...; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी

मेनका गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल ...

पूर्ववैमनस्यातून भांडणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण - Marathi News | beaten to person due to former issue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून भांडणावरुन तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव - Marathi News | US defends India's Mission Shakti anti-satellite test | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव

भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. ...

IPL 2019 : RCBच्या संघात 'स्टेन'गन, विराट कोहलीची चिंता मिटणार - Marathi News | IPL 2019 : RCB signs South Africa's veteran fast bowler Dale Steyn as a replacement for Nathan Coulter-Nile... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : RCBच्या संघात 'स्टेन'गन, विराट कोहलीची चिंता मिटणार

IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. ...