राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आर्शीवादाने रणजितसिंह भाजपात आले. ...
वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तसेच एका वर्षापासून त्या नाटक क्षेत्राशी निगडीत आहेत. ...