शयनगृहाच्या भिंतीजवळ कलकलाट करणाऱ्या तब्बल ८० हजार मधमाश्यांमुळे स्पेनमधील एका जोडप्याची झोप उडाली. मधमाश्यांच्या उपद्रवी आवाजामुळे अनेक रात्री जोडप्याला जागून काढाव्या लागल्या. अखेर मधुमक्षिका पालकाला त्यांनी पाचारण केले. ...
प्लास्टिकचा वापर बंद व्हावा, यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाईही सुरू झाली. मात्र, या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत. ...
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ...
टॅक्सीला भाडेवाढ करण्यास ग्राहक पंचायतीने सहमती दिली आहे़ परंतु ओला-उबेरप्रमाणे हॅपी अवर्समध्ये भाडे सवलतीची मागणी केली आहे. त्याला टॅक्सीमेन्स युनियनने विरोध दर्शविला आहे. ...
पर्यावरणाच्या रक्षणाकरिता निसर्ग, वृक्षवल्ली आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करा, असा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला आहे. पँथर कुणावरही अन्याय करीत नाही. ...