सरकारी कार्यालयात पैसे चारल्याशिवाय कामेच होत नाहीत. उल्हासनगरमध्येही काहीसे तसेच झाले आहे. सनदच्या नावाखाली प्रांत कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. सनदबाबत कागदपत्रांची चौकशी केली असता ती उपलब्ध नाही अशी उत्तरे दिली जातात. यावर ...
पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही. ...
आज पूर्वप्राथमिक शिक्षणाची सरकारी सुविधा म्हणून ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प’ या शासनाच्या महत्त्वाच्या विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘अंगणवाडी’ या केंद्राकडून निश्चितच खूप अपेक्षा आहेत. याच विषयाला अनुसरून प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या माध्यम ...
मीरा-भार्इंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, ‘पैसा बोलता है’ असे म्हणत शहरातील बारकडे कानाडोळा करायचा, असा पवित्रा दिसतो. ...
वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली. ...
सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत. ...
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणा वर चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्यव्यवस्था आदी सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर इथल्या सर्वसामान्य गरिबानी कोणाकडे बघावे? ...
मीरारोडच्या शितल नगर मधील स्रेहांजली शोरुम शेजारील गॅरेज मध्ये पत्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने रविवारी रंगेहात अटक केली. ...