कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
साहित्याच्या प्रचार, प्रसारासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या ११३ वर्षांपासून कार्यरत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे. ...
मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाचा उपक्रम; दुष्काळात रेल्वेला दिलासा, पुर्नप्रक्रिया करून पुन्हा वापरले पाणी ...
पुणे जिल्हा न्यायालयातील 32 कोर्टातून ज्येष्ठांच्या संबंधी सर्व खटले एकाच न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. ...
गत तीन वर्षांत दिशाच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घातला. पण आज आम्ही दिशाचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. दिशाचे हे जुने फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांना दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...
प्रवासी संख्येत सुमारे ५५ हजारांनी घट झाली असून वर्षभरातील बसची धाव तब्बल ८५ लाख किलोमीटरने कमी झाली आहे. ...
वजन वाढू नये यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमितपणे एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे. ...
विश्वचषकातील सलामीच्या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे. ...
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांवर पोलिसांनीही जरब बसवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहे. ...
पाच महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई कर्मचाऱ्याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. ...