दग्गुबाती सुरेश बाबू यांचा हैदराबादमध्ये रामानायडू नावाचा स्टुडिओ आहे. ते टॉलिवूडचे निर्मातेही आहेत. ...
आपल्या नख-यांमुळे क्रिती खरबंदाने ‘चेहरे’ हा चित्रपट गमावला. आता तिच्या जागी या चित्रपटात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...
Maharashtra News ; राज्यात शिवसेना-भाजपाचा वाद विकोपाला गेलेला आहे. ...
भाजपाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघांतील शेतकऱ्यांच्या बांधांवर जाण्याचे आदेश देण्यात आले असले तरी, यात उशीरच झाला आहे. ...
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...
रुग्णालयांची देणी थकली : कर्मचाऱ्यांना उपचारात अडचणी ...
शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांनाही पुराचा तडाखा ...
या फोटोचीही प्रचंड चर्चा होत आहे. या फोटोलाही ब-याच कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. ...
प्रियंका चोप्राने आता सनी लियोनीला देखील मात दिली आहे. ...
नितीन गडकरी यांना विनंती आहे, टोलवसुलीचा ठेका घेण्याचा तेजीचा धंदा करणाऱ्या राजकारण्यांना यातून खड्यासारखे बाजूला करा. रस्त्यांसाठी कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कितीतरी अधिकपट वसुली करण्याचा हा लुटीचा धंदाही होऊ नये. ...