लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन हजारांच्या नोटा गेल्या कुणीकडे? दैनंदिन व्यवहारातून गायब; छाप्यांमध्येही सापडेनात - Marathi News | Less than 3,000 notes were found in raids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन हजारांच्या नोटा गेल्या कुणीकडे? दैनंदिन व्यवहारातून गायब; छाप्यांमध्येही सापडेनात

प्राप्तिकर विभागासह अन्य यंत्रणांनी टाकलेल्या धाडींमध्येही 2 हजारांच्या नोटा आढळण्याचं प्रमाण कमी ...

बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज - Marathi News | 0 thousand applications for BSNL, MTNL VRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएनएल, एमटीएनएलच्या व्हीआरएससाठी ९0 हजार अर्ज

दुसऱ्या टप्प्यात विलीनीकरण; सरकार देणार ६९ हजार कोटींचे पॅकेज ...

सेन्सेक्स, निफ्टीने गाठले सर्वोच्च शिखर - Marathi News | Sensex, Nifty hit the highest peak | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, निफ्टीने गाठले सर्वोच्च शिखर

वोडाफोन-आयडिया व भारती एअरटेल पाठोपाठ रिलायन्स-जिओनेही दरवाढ करण्याची घोषणा केल्याने आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४ टक्क्याने वधारून १५७१ रुपयांवर पोहचला ...

आरेतील पुनर्रोपित झाडांपैकी 60 टक्क्यांहून अधिक झाडे मृतावस्थेत - Marathi News | Over 60 percent of the replanted trees in the arena are dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील पुनर्रोपित झाडांपैकी 60 टक्क्यांहून अधिक झाडे मृतावस्थेत

मेट्रो-३ फटका : पर्यावरणप्रेमींचा दावा; पाहणीतून वास्तव आले समोर ...

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात' - Marathi News | 'The root cause of farmers' suicides in the Anti-Farmer Act' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा ...

लग्न लागण्यापूर्वी मंडपात तहसीलदार, पोलीस पोहोचले अन्... - Marathi News | Before getting married, Tahsildar, police reached the pavilion and ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्न लागण्यापूर्वी मंडपात तहसीलदार, पोलीस पोहोचले अन्...

कसाऱ्यात लग्न लागण्यापूर्वी मंडपात पोलीस कर्मचारी पोहोचले ...

आयुक्तांच्या खुर्चीत माजी आमदार बसले अन् वादाला तोंड फुटले - Marathi News | Controversy over sitting former MLA from Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या खुर्चीत माजी आमदार बसले अन् वादाला तोंड फुटले

महापौरांची सारवासारव; बैठकांकरिता आम्हालाही दालन देण्याची मागणी ...

देशात मुंबईतील गाड्यांची घनता सर्वात जास्त - Marathi News | Mumbai has the highest density of trains in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात मुंबईतील गाड्यांची घनता सर्वात जास्त

मुंबईत वाहनांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत जास्त ...

जबरदस्तीने जमीन घ्यायला ही मोगलाई आहे का?; बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | Bullet train hearing erupted; The farmers are angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जबरदस्तीने जमीन घ्यायला ही मोगलाई आहे का?; बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

बुलेट ट्रेन सुनावणी उधळली; शेतकरी संतप्त ...