मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...
शिवसेनेसोबत युती असली तरी, गोवा सुरक्षा मंचने मांद्रे व शिरोडा या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. तसेच लोकसभेच्याही दोन्ही जागा लढविण्याचे सुरक्षा मंचने ठरवून त्यासाठीही उमेदवार निश्चित केले आहेत. ...
खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. ...