चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
ICC World Cup 2019 : इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. ...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...
अनन्या पांडेला कोणत्या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडतील याविषयी तिने खुलासा केला आहे. ...
औरंगाबादमध्ये महानगरपालिकाच्याएका कार्यक्रमात आले असता त्यांनी, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल अजब दावा केला आहे. ...
जेव्हा आपल्यावर आक्रमण होईल तेव्हा उत्तर देऊ अशी मानसिकता असणा-या भारताची भूमिका केव्हाच बदलली आहे. आताचा भारत हा समोरच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ...
तापसी ही मुळची दिल्लीची असून ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना काही वर्षं हैद्राबादमध्ये राहिली आहे. ...
ICC World Cup 2019 : पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. ...
मागील एक महिन्यापासून दोन तास वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर कार्यावाही करत केजरीवाल यांनी तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या. ...
देशातील विविध भागात इंदोरहून सुटणाऱ्या 39 ट्रेनमध्ये मसाज सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. ...
पुणे - सर्वांनाच प्रतीक्षा असलेला मान्सून आठवडाभराच्या विलंबानंतर आज केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी मान्सूनचा प्रवास कसा सुरू आहे. ... ...