बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली आहे. ...
काही दिवसांपूर्वी पर्ण पेठे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाशी जोडली गेली आहे. उच्च शिक्षणासाठी अभिनेत्री सखी गोखले लंडनला गेल्याने या नाटकात तिची जागा पर्ण पेठे हिने घेतली आहे. ...
पालकमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल कायम त्यांच्या चुकीच्या कामांमुळे चर्चेत ठेवला आहे आणि आता न्यायालयाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे याची लाज बाळगुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली ...
पश्चिम महाराष्ट्रातदेखील डान्स बार बंदी हटवून ते परत सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने दिला आहे. ...
काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या एका बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) रद्द केले. ...