लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan's Twitter Hack, Imran Khan's Photo of Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो

मुंबई - बॉलिवूडचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हॅकरने अमिताभ यांच्या ट्विटर ... ...

कबड्डी : विजय क्लबची विजयी सलामी - Marathi News | Kabaddi: Vijay Club's first win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : विजय क्लबची विजयी सलामी

अमर क्रीडा मंडळाने मध्यांतरातील १९-२५अशा ६गुणांच्या पिछाडीवरून साऊथ कॅनरा क्लबचा ४०-३४असा पाडाव करीत पुढची फेरी गाठली. ...

या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली - Marathi News | central minister nitin gadkari pays tribute to veteran actor Girish Karnad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या भाष्यकाराची उणीव नेहमीच जाणवेल; गिरीश कर्नाड यांना गडकरींची श्रद्धांजली

प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी कर्नाड यांचं निधन ...

बुद्धिबळ : अव्वल ग्रँडमास्टर इतुररिझगावर राहुलचा सनसनाटी विजय - Marathi News | Chess: Rahul's sensational victory on top Grandmaster Iturryjgaon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुद्धिबळ : अव्वल ग्रँडमास्टर इतुररिझगावर राहुलचा सनसनाटी विजय

पहिल्या पटावर व्ही. एस. राहुलने पांढऱ्या मोहरांनी प्रथम मानांकित इतुररिझगा विरुद्ध खेळतांना इंग्लिश पध्दतीने डावाची सुरवात केली.  ...

रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने साडेतीन लाखांना गंडा - Marathi News | The temptation to work for the railway is to save three and a half lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने साडेतीन लाखांना गंडा

कोसलेगावात राहणारा तक्रारदार महेंद्र याला शेरे गावातील त्याचा मित्र भरत गोंधळी याने रेल्वेतील मोठे अधिकारी येणार असल्याचे सांगून टिटवाळा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात पोहचली एसटी - Marathi News | For the first time after independence, the village reached ST | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात पोहचली एसटी

ओझर कुंडाचापाड्यात उत्साह : ग्रामस्थांनी मानले एसटी महामंडळाचे आभार, मिठाई वाटप ...

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट - Marathi News | central minister Harsh Vardhan congratulates Sushma Swaraj on her appointment as Andhra Pradesh Governor delete tweets later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ... ...

ICC World Cup 2019, WI vs SA: पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले - Marathi News | ICC World Cup 2019, WI vs SA: Due to rain, South Africa get first point | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, WI vs SA: पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुणांचे खाते उघडले

या विश्वचषकात यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. ...

ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत - Marathi News | two children's deaths in thunder fall down in near otur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. ...