शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या, तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांचे सवलतीचे गुण मंडळाकडे सादर करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
आपण आपल्या मुलांच्या हाती इंटरनेट पॅक असलेला स्मार्ट फोन देतो, परंतु हेच मोबाइल आणि इंटरनेट त्यांच्या आत्महत्येला कसे कारणीभूत ठरू शकतात, याचा दाहक अनुभव नालासोपाऱ्यातील नागोरी कुटुंबीयांना आला आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन - दोन गर्व्हनरांना अपमानित करून आपले पद सोडण्यास भाग पाडले, असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे केला. ...
बिबट्याचे कातडे १० लाखांस विक्रीसाठी आलेल्या अहमदनगर, राहुरी, कोळेवाडी येथील दिलीप लुमाजी वायळ (३०) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ ने शुक्रवारी अटक केली. ...
गोत्यात आणण्याची धमकी देणा-या प्रतिवादी दाम्पत्यास तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल २५ लाख रुपयांचा दंड ठोठावून चांगलेच वठणीवर आणले. ...
बनावट जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी मुंबई पालिकेच्या (प्रभाग क्र - ३२) नगरसेविका स्टेफी मॉरिस किणी यांचे नगरसेवकपद ७ जानेवारी रोजी रद्द करण्यात आले. ...