लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'त्या' माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | Police commissioner orders suspension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' माथेफिरू पोलिसाच्या निलंबनाचे पोलीस आयुक्तांचे आदेश

पोलीस पत्नीच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी सुटलेल्या माथेफिरू पोलिसाने शेजा-याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याचा गंभीर प्रकार वडगावशेरी येथे घडला. ...

रिक्षा - ट्रक अपघातात पितापुत्राचा मृत्यू - Marathi News | Rickshaw truck accident father killed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिक्षा - ट्रक अपघातात पितापुत्राचा मृत्यू

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव येथे रिक्षा ट्रकवर आदळून रिक्षातील पितापुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. ...

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना दंड, प्लास्टिकबंदी मोहीम - Marathi News | 12 municipal employees fined, plastic ban campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना दंड, प्लास्टिकबंदी मोहीम

शासनाने प्लास्टिक बंदी केल्यामुळे प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ...

प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Project victims march to CIDCO, invading airport-bound villagers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांचा सिडकोवर मोर्चा, विमानतळबाधित ग्रामस्थ आक्रमक

आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सिडकोवर तिरडी मोर्चा काढला. ...

प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती - Marathi News | Permission for permission to meet the Prince | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती

केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशहून आलेला प्रिन्स हा तीन महिन्यांचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजला गेला. ...

मेट्रो मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना करता येणार मॅपिंग - Marathi News | Traffic mapping for commuters traveling by metro route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना करता येणार मॅपिंग

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांना सुलभतेने प्रवास करता यावा यासाठी मॅपिंग सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. ...

पश्चिम विदर्भात ७४७ जणांचे तोंड बंद; आरोग्य विभागाचा अहवाल - Marathi News | 747 closed mouth in West Vidarbha; Report of the Health Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात ७४७ जणांचे तोंड बंद; आरोग्य विभागाचा अहवाल

आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यभरात मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...

शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!' - Marathi News | NCP Sharad Pawar clearly said,It is not possible to establish a government at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!'

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम या मुद्यावर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

मृत वडिलांच्या नावे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणं पडलं महागात  - Marathi News | court order poilce to registered a case of forgrey in the case were one pesson applied for trade licence in the name of his died father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृत वडिलांच्या नावे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणं पडलं महागात 

गोव्यात एकावर फसवेगिरीचा गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश ...