लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट! - Marathi News | Varun Dhawan's Wedding: Varun Dhawan's 'Bride' turned into 'Natasha', 'Star Dancer 3D' release date! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!

‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ हा चित्रपट आधी ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? ...

OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध - Marathi News | Kiara Advani Wants Deepika Padukone As Her Lesbian Partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध

दीपिका पादुकोणने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...

कर्म म्हणजे शरीर, तर धर्म म्हणजे प्राण - Marathi News | Karma means body and religion means life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्म म्हणजे शरीर, तर धर्म म्हणजे प्राण

शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात. ...

बिग बॉस मराठी २ -“पुरूषांनो स्वावलंबी व्हा, स्वयंपाक करायला शिका” सुरेखा पुणेकर यांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | "Men should learn to cooking" Surekha Punekar gave valuable advice in Bigg Boss Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ -“पुरूषांनो स्वावलंबी व्हा, स्वयंपाक करायला शिका” सुरेखा पुणेकर यांनी दिला मोलाचा सल्ला

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे पुरुष मिळून स्वयंपाक करणार आहेत, त्यामुळे घरातील बायकांना आज आराम मिळणार आहे. ...

हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप  - Marathi News | Why cement concrete on greening taljai tekdi ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे ...

ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jos Buttler is the new Dhoni of world cricket, says Australia coach Justin Langer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो!

ICC World Cup 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची महती जगभरात आहे. यष्टिमागील चपळता, कल्पक नेतृत्व आणि फिनिशर म्हणून असलेली त्याची ओळख त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते. ...

सारा आणि कार्तिकचं खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…. शिमल्यात शुटिंगदरम्यान एकत्र घालवतायत वेळ - Marathi News | Sara Khan & Kartik Aryan Enjoys Free Time In Shimla While Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा आणि कार्तिकचं खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…. शिमल्यात शुटिंगदरम्यान एकत्र घालवतायत वेळ

यावेळी दोघांनीही शिमल्याची पारंपरिक टोपी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. ...

क्रोधाला आवर घालू या..! - Marathi News | control on anger..! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :क्रोधाला आवर घालू या..!

क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात. ...

हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी मिळविला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय - Marathi News | Ankita Patil, daughter of Harshavardhan Patil, won the Zilla Parishad by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी मिळविला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय

नुकताच सक्रीय राजकारणात प्रवेश करणाऱ्या अंकिता पाटील यांना राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे. ...