लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण - Marathi News | Ajit Pawar vs Anjali Krushna Matter: Revenue officer who took action after Anjana Krishna was beaten up by villagers Madha Kurdu, Ajit Pawar Call Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

Anjali Krishna, Ajit Pawar Clash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. ...

पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात - Marathi News | Salman Khan got emotional after seeing the flood situation in Punjab, offered a helping hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात

Salman Khan : सलमान खानने 'बिग बॉस'च्या घरातील सर्व स्पर्धकांना पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील पूर परिस्थितीची माहिती दिली. ...

Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ - Marathi News | Goldsmith from Shiroli Kolhapur dies of rabies infection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ

प्रकृतीत अचानक बदल दिसू लागला ...

पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे - Marathi News | Bangladesh is following in Pakistan's footsteps; Reaches out to IMF, asks for 'this much' money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

एकेकाळी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील वेगाने वाढणारी बांगलादेशची अर्थव्यवस्था आता गंभीर समस्यांना तोंड देत आहे. ...

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद - Marathi News | Siddharth Malhotra Share Fighting Topic With Kiara Advani In The Great Indian Kapil Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या भांडणाचं कारण ऐकून कपिल शर्माही हैराण, 'या' गोष्टीमुळे होतात वाद

सिद्धार्थ-कियाराचे भांडण कशावरून होतात? ...

Latur: अकस्मात मृत्यू नव्हे, तो खून होता! महिलेनेच नातेवाईकासह मिळून प्रियकराला संपवलं - Marathi News | Latur: It was not a sudden death, it was murder! The woman along with her relatives killed her lover | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: अकस्मात मृत्यू नव्हे, तो खून होता! महिलेनेच नातेवाईकासह मिळून प्रियकराला संपवलं

मारहाण करून खून, मृतदेह फेकून दिला; उदगीरमध्ये एका महिलेसह नातेवाईकावर खुनाचा गुन्हा दाखल. ...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...? - Marathi News | Two parties BJD and BRS make big announcements before the Vice Presidential election Will abstain from voting But why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?

देशातील दोन मोठ्या पक्षांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे...! ...

एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार? - Marathi News | The most popular family car become cheaper in an instant; How much will Maruti Ertiga cost after GST reduction? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

ही कपात सणासुदीच्या काळातच लागू केली जात आहे, ज्यामुळे अर्टिगाची मागणी आणखी वाढू शकते. ...

अशोक मा.मा.मध्ये उत्कंठावर्धक वळण, अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? - Marathi News | An exciting twist in Ashok Ma.Ma. Serial, will Ashok Ma.Ma be able to open the closed doors of blood relations? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मा.मा.मध्ये उत्कंठावर्धक वळण, अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे?

Ashok Ma.Ma. Serial : 'अशोक मा.मा.' मालिका प्रेक्षकांना भावनिक आणि तणावपूर्ण प्रवासावर घेऊन चालली आहे. गणपती विसर्जनानंतर सुरू झालेला निलिमाच्या शोधाचा धडपडीतला प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. ...