लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवं वळण, नंदिता वहिनी आणि राजा येणार आमना सामना - Marathi News | New twist will come in tujhyat jeev rangala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला मालिकेत नवं वळण, नंदिता वहिनी आणि राजा येणार आमना सामना

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या एका विलक्षण वळणावर आली आहे. नुकतंच मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री झालेली प्रेक्षकांनी पाहिली. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील - Marathi News | ICC World Cup 2019: Strong effort for Afghanistan's first win in the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील

आता विश्वचषक स्पर्धेत काही दिग्गज संघांविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने त्यांना कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. ...

किती दिवस पुरुष चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवणार?, आता अभिनेत्रींचे दिवस, सई ताम्हणकरची बिनधास्त भूमिका - Marathi News | How many days actor continue to dominate?, its actress turn, say Sai Tamhankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती दिवस पुरुष चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवणार?, आता अभिनेत्रींचे दिवस, सई ताम्हणकरची बिनधास्त भूमिका

चित्रपटसृष्टीत आणि भूमिकांमध्ये अभिनेत्रींच्या वर्चस्वाबाबत तिने आपली ठाम मतं मांडली आहेत. ...

ठाणे स्थानकात गर्दीमुळे तरुणी गुदमरली; तीन पुरुषही जखमी, मात्र नोंद नाही - Marathi News |  Girl threw cocktail at Thane station; Three men injured, but no record | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्थानकात गर्दीमुळे तरुणी गुदमरली; तीन पुरुषही जखमी, मात्र नोंद नाही

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. ...

सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे मराठीतही, इंग्रजीचे जोखड कायम - Marathi News | The Supreme Court's verdict in Marathi, even in English | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे मराठीतही, इंग्रजीचे जोखड कायम

सूत्रांनुसार पहिल्या टप्प्यात आसामी, हिंदी, कन्नड, मराठी, उडिया व तेलगू या सहा भाषांमध्ये ही निकालपत्रे उपलब्ध होतील. ...

सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी - Marathi News | Increase in the base price of all major kharif crops; Committee on Economic Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व प्रमुख खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; आर्थिक बाबींबिषयक समितीची मंजुरी

आधारभूत किंमती टप्प्याटप्प्याने वाढवून शेतक-यांचे उत्पन्न सन २०२४ पर्यंत दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती - Marathi News | Breached Tiware Dam 34 days after repairs; 24 missing, 13 bodies taken | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती

मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरणाच्या जॅकवेलनजीक मोठे भगदाड पडले. ...

कुरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६; आंबेडकरनगरमध्ये ३६ तासांनी आढळले ३ मृतदेह - Marathi News | 26 killed in the kurar accident; 3 bodies found in 36 hours in Ambedkar Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरार दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६; आंबेडकरनगरमध्ये ३६ तासांनी आढळले ३ मृतदेह

घटनास्थळावरील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बुधवारी सुरू असतानाच आंबेडकरनगर येथे ढिगा-याखाली तीन मृतदेह आढळले. ...

बेस्ट बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी - Marathi News | RTA approval on best bus tenancy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी

बेस्ट प्रशासनाने पाठविलेल्या भाडेकपातीच्या प्रस्तावाला बुधवारी आरटीएने मंजुरी दिली. ...