आजचे राशीभविष्य 4 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 06:57 AM2019-07-04T06:57:14+5:302019-07-04T06:57:38+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 4 July 2019 | आजचे राशीभविष्य 4 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 4 जुलै 2019

मेष
श्रीगणेश सांगतात आज आपला स्वभाव हळूवार बनेल ज्यामुळे कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारातून आपल्या भावना दुखावतील. आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिंतित राहाल. आणखी वाचा

वृषभ
चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज तुम्ही भावुक आणि संवेदनशील राहाल, ज्यामुळे कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोके वर काढतील. आणखी वाचा

मिथुन
श्रीगणेश सांगतात की सुरवातीच्या त्रासानंतर तुम्ही ठरवलेली कामे पार पडतील ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे तुमचे कितीतरी त्रास कमी होऊ लागतील. आणखी वाचा

कर्क
आपले मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्याबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. आणखी वाचा

सिंह
श्रीगणेश आज आपल्याला कोर्ट कचेरीच्या बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

कन्या
श्रीगणेशांचा आशीर्वाद आज आपल्याला यश, कीर्ती व लाभ मिळवून देईल. लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. आणखी वाचा

तूळ
आज आपले घर आणि कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश म्हणतात की आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. आणखी वाचा

धनु
श्रीगणेश म्हणतात की, आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. आणखी वाचा

मकर
रोजचे काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांबरोबर फिरायला जाल. आणखी वाचा 

कुंभ
कामात यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. केलेल्या कामातून यश व कीर्ती मिळेल. आणखी वाचा

मीन
आज आपली कल्पनाशक्ती चमकेल. साहित्यनिर्मितीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. आणखी वाचा

 

Web Title: Todays horoscope 4 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.