पत्नीला मोबाईल फोनवरून पतीने शिवीगाळ केली. शिवीगाळ आपल्यालाच केल्याचा तेथील काही जणांचा गैरसमज झाला. त्यावरून संबंधित पतीस बांबूने जबर मारहाण केली. ...
वाहतूकीचे नियम मोडून एका महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तरुणाला सहाय्यक सत्र न्यायाधीश पी.आर.आष्ठुरकर यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दीड हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. ...
पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
विवाह जुळविणाऱ्या वेबसाईटवर ओळख निर्माण करून विश्वास संपादन केला. लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नातेवाईकांना दाखविण्याची धमकी दिली. ...