लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra CM: सीएमओ ट्विटर हॅंडलमध्ये २४ तासांत फेरबदल; उद्धव ठाकरेंचा डीपी काढून ठेवला मंत्रालयाचा फोटो  - Marathi News | Maharashtra Government: CMO changes Twitter handle in 24 hours; Photo of Uddhav Thackeray's DP removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: सीएमओ ट्विटर हॅंडलमध्ये २४ तासांत फेरबदल; उद्धव ठाकरेंचा डीपी काढून ठेवला मंत्रालयाचा फोटो 

Maharashtra News: यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सीएमओ ट्विटर हँडलवर फडणवीसांचा फोटो डीपीवर ठेवण्यात येत होता. ...

बाबो! झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी, देशातील 'ही' कंपनी ९ तास झोपेसाठी देतीये १ लाख रूपये! - Marathi News | Indian company is offering a ‘sleep internship’ where you can nap for 9 hours and get paid ₹1 lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! झोपाळू लोकांसाठी सुवर्णसंधी, देशातील 'ही' कंपनी ९ तास झोपेसाठी देतीये १ लाख रूपये!

अनेकजण आपलं तेच तेच नेहमीच काम करून कंटाळलेले असतात. त्यांना ९ ते ६ ची रोजची नोकरी सोडून देण्याची इच्छा असते. सोबतच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छाही असते. ...

'सबका टाईम आता है' ! 'ते' वक्तव्य करणारे तावडे आज सभागृहातही नाहीत ! - Marathi News | 'Everyone time comes in '! Tawade not even in the House today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सबका टाईम आता है' ! 'ते' वक्तव्य करणारे तावडे आज सभागृहातही नाहीत !

संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती.  ...

धक्कादायक; भारतीय गोलंदाज फिक्सिंगच्या कचाट्यात; चौकशीचा ससेमिरा - Marathi News | Abhimanyu Mithun, ex-India pacer, to be questioned over KPL fixing matter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक; भारतीय गोलंदाज फिक्सिंगच्या कचाट्यात; चौकशीचा ससेमिरा

कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या फिक्सिंगच्या कचाट्यात आता भारतीय संघाचा गोलंदाज सापडला आहे. ...

Commando 3: शाळकरी मुलीचा स्कर्ट खेचण्याचे दृश्य पाहून भडकले नेटकरी, टीकेचा भडीमार - Marathi News | commando 3 vidyut jammwal entry shows wrestler pulling skirt of a schoolgirl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Commando 3: शाळकरी मुलीचा स्कर्ट खेचण्याचे दृश्य पाहून भडकले नेटकरी, टीकेचा भडीमार

Commando 3 Movie: बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवालचा ‘कमांडो ३’ रिलीज झाला आणि वादात सापडला. ...

उद्धव ठाकरेंचं पक्षांतर्गत किचन कॅबिनेट माहितीय का? - Marathi News | Maharashtra cm:Uddhav Thackeray kitchen cabinet includes aditya thackeray rashmi thackeray eknath shinde milind narvekar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचं पक्षांतर्गत किचन कॅबिनेट माहितीय का?

गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Goa BJP will get new state president till December 20 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष

पक्ष पातळीवर पूर्वतयारी सुरू ...

डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; जळालेल्या अवस्थेत मृतदेहाचे फोटो पाहून खळबळ - Marathi News | Doctor murdered after rape; Sensation of looking at photos of a burnt body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; जळालेल्या अवस्थेत मृतदेहाचे फोटो पाहून खळबळ

याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

 बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | rapper badshah spoke about his life struggle he said my girlfriend left me during career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बादशहाच्या या वेडापायी गर्लफ्रेन्डने केले होते ब्रेकअप, रॅपरचा धक्कादायक खुलासा!

रॅपर आणि सिंगर बादशहाने कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. पण इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. ...