सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे
देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ...
लष्कर-ए-तय्यबाकडून पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रसिकांपर्यंत पोहोचायचं, त्याव्यतिरिक्त काहीही नको असं स्मिताने म्हटलं आहे. ...
भारतीय संघातील पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या एस. श्रीशांतच्या घरी आग लागल्याचे वृत्त आहे. यावेळी अग्निशमन दलाने काच फोडून श्रीसंतच्या कुटुंबियांना बाहेर काढले. ...
इंटरनॅशनल सेंटर गोवातर्फे पूजा मेहरा लिखित ‘द लॉस्ट डिकेड’वर आयोजित ‘किताब- बुक्स इन डिस्कशन’निमित्त गोव्यात आलेल्या लेखिका-पत्रकार पूजा मेहरा यांच्याशी साधलेला संवाद. ...
भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती. ...
कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, देशाचे खंबीर नेतृत्व तसेच भाजपाचे संकटमोचक आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेले. ...
सत्ताधारी भाजपाची गेल्या दोन वर्षांत पाच रत्ने हरपली आहेत. ...
त्यावेळी त्यांच्या सांगण्यानुसार मी दिल्लीतच थांबलो आणि नंतर... ...
या जखमी गोविंदांवर केईएम, नायर, सायन व जे. जे. आदी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...