लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'सोलार एक्सप्लोजिव्ह'च्या स्फोटातील आणखी एका कामगाराचा मृत्यू ; 'पेसो'च्या पथकाकडून स्फोटाची नेमके कारणे शोधण्याचा प्रयत्न - Marathi News | Another worker dies in 'Solar Explosive' explosion; 'PESO' team tries to find out the exact cause of the explosion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सोलार एक्सप्लोजिव्ह'च्या स्फोटातील आणखी एका कामगाराचा मृत्यू ; 'पेसो'च्या पथकाकडून स्फोटाची नेमके कारणे शोधण्याचा प्रयत्न

Nagpur : सोलार एक्सप्लोजिव्ह'मधील मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तसेच मृतकांच्या पत्नीला १५ हजार रुपयांची पेंशन व कुटुंबातील एकाला नोकरीदेखील देण्यात येणार आहे. ...

तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन अन् रजनीकांत; म्हणाले, "आम्ही दोघांनी..." - Marathi News | kamal haasan confirmed news of working together with rajinikanth after 46 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन अन् रजनीकांत; म्हणाले, "आम्ही दोघांनी..."

कमल हासन म्हणाले, "आता आम्ही अर्ध्या बिस्किटातही संतुष्ट..." ...

कोकणातील पारंपरिक विसर्जन सोहळ्याची अभिनेत्यानं दाखवली झलक, व्हिडीओ एकदा पाहाच! - Marathi News | Anshuman Vichare Shares Video Of Kokan Ganpati Visarjan 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणातील पारंपरिक विसर्जन सोहळ्याची अभिनेत्यानं दाखवली झलक, व्हिडीओ एकदा पाहाच!

अभिनेत्यानं कोकणातील विसर्जन सोहळ्याची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे. ...

Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक - Marathi News | Maratha Reservation Petition will be filed in court against GR of Maratha reservation, Chhagan Bhujbal has made big preparations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढत मराठा आरक्षणावर तोडगा काढला. या जीआर विरोधात आता कोर्टात याचिका दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले... - Marathi News | Roads were closed in Uttarakhand, four students came by helicopter to appear for B.Ed exam... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...

ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ते दूरस्थ बीएड करत होते. शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा होती, यामुळे त्यांनी वाटेत हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला होता.  ...

खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे - Marathi News | Good news! Mumbai local travel is now smoother and faster; coaches will be like Vande Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे

AC Local Train Mumbai latest news in marathi: मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ आणि ३ए अंतर्गत खर्चाचे नियोजन करून ही निविदा प्रसिद्ध केली आहे. ...

यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात - Marathi News | This year, neither the yield is available nor the market price; Moong and urad farmers are in a double crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ना उतारा मिळतोय, ना बाजारात दर; मूग, उडीद उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे उतारा कमी मिळत आहे तर दुसरीकडे दरही कमी मिळत आहे. आशा दुहेरीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सर्व बाजूने फटका बसत आहे. ...

शिजवलेलं अन्न किती काळ खाण्यायोग्य असतं? कधी होतो शिळा? श्री.श्री. रविशंकर सांगतात.. - Marathi News | How long is food edible after cooking? How long does it take for food to go stale - Sri Sri Ravi Shankar explains... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिजवलेलं अन्न किती काळ खाण्यायोग्य असतं? कधी होतो शिळा? श्री.श्री. रविशंकर सांगतात..

How long is food edible after cooking, How long does it take for food to go stale : आयुर्वेदानुसार ताजं, हलकं, रसदार, स्निग्धन अन्न सात्विक मानलं जातं. ...

उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या... - Marathi News | Vice Presidential Election 2025tomorrow; Who has the numbers? Who supports whom? Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...

Vice Presidential Chunav 2025: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत आहे. ...