लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फोर्ट येथील ईडी कार्यालयाभोवती पोलीस छावणीचे स्वरुप - Marathi News | The nature of the police camp around the ED office at Fort | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोर्ट येथील ईडी कार्यालयाभोवती पोलीस छावणीचे स्वरुप

ईडीच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला शंभर मीटरपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. ...

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस  - Marathi News | Police notice to MNS office bearers and activists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस 

मुंबई पोलिसांनी फौ. द. प्र. स. कलम १४९ अन्वये नोटीस बजाविल्या आहेत. ...

Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल  - Marathi News | HighHoltage Drama at Chidambaram's house;CBI official jumps the gate of P Chidambaram's residence to get inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल 

जोरबाग येथील चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  ...

गेम वाजवण्यासाठी गेले आणि गजाआड झाले ; उपद्रवी टोळक्याला अखेर अटक  - Marathi News | gang arrested who try to threat people at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेम वाजवण्यासाठी गेले आणि गजाआड झाले ; उपद्रवी टोळक्याला अखेर अटक 

सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर व समर्थ नगर परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी व कोयते घेऊन वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती . ...

...म्हणून स्कूल बसला दिला जातो पिवळा रंग - Marathi News | ... so the yellow is given to the school bus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून स्कूल बसला दिला जातो पिवळा रंग

व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक विदेशी नागरिक गोव्यात; राज्यातील गुन्हे वाढले - Marathi News | Many foreign nationals go to Goa even after the visa expires; Crime in the state increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक विदेशी नागरिक गोव्यात; राज्यातील गुन्हे वाढले

दोन वर्षात २६२ विदेशींविरुध्द विविध प्रकरणात गुन्हे नोंद  ...

 सरपण विकण्याच्या कारणावरून मेहुण्याचा खून  - Marathi News | murder on issue of selling wood | Latest pune News at Lokmat.com

पुणे : सरपण विकण्याच्या कारणावरून मेहुण्याचा खून 

सरपण विकण्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या भांडणामुळे दोघा मेहुण्यानी लाकडी दांडक्याने, गजाने एका वयोवृद्ध महिलेसह तिघांना केलेल्या मारहाणीत दाजीचा मृत्यू झाला. ...

डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर - Marathi News | Twitter's server down; Problems encountered when opening a tweet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाऊन झालेलं ट्विटरचं सर्व्हर हळूहळू पूर्वपदावर

सोशल मीडियावरचं सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरचं सर्व्हर डाऊन झालं आहे. ...

अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे बेरोजगारांना रोजगार नाही तर नोकरदारांना पगारवाढ नाही - Marathi News | For Private Sector Salaries, This Was The Worst Year In A Decade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे बेरोजगारांना रोजगार नाही तर नोकरदारांना पगारवाढ नाही

अनेक उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ढासळत असल्याचं समोर येत आहे. ...