लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Raj Thackeray's ED Inquiry: राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ - Marathi News | ED to question Raj Thackeray in IL&FS case, police increased security at ED office and Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray's ED Inquiry: राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

Raj Thackeray's ED Inquiry: कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. ...

मिथिलाच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Mithila palkar share hot photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिलाच्या त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो होतोय व्हायरल

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...

पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान - Marathi News | Damage to the agricultural land of 4 lakh hectares due to floods | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल ४ लाख ९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  ...

कावळे, मावळे ते शिवस्वराज्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बदलली - Marathi News | crow, Mawale to Shivswarajya, NCP has changed language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कावळे, मावळे ते शिवस्वराज्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बदलली

१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर हा तर मराठ्यांचा पक्ष अशी टीका झाली. ...

एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा - Marathi News | Actress Vimi Life And Struggle, Vimi Death Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी झाली होती अवस्था, हातगाडीवर काढावी लागली होती अंत्ययात्रा

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. ...

राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Raj Thackeray to face ED inquiry today; Do not take steps, appeal to activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे; टोकाचे पाऊल उचलू नका, कार्यकर्त्यांना आवाहन

ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ...

कोस्टल रोड प्रकल्पाचे केवळ ६.२५ टक्के काम पूर्ण - Marathi News |  Only 6.25 percent of the Coastal Road project is completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड प्रकल्पाचे केवळ ६.२५ टक्के काम पूर्ण

महापालिकेचा महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प वादात सापडल्यामुळे गेल्या आठ महिन्यांत केवळ ६.२५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. तसेच ५९३ कोटी रुपये खर्च झाल्यामुळे चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत हुकण्याची शक्यता आहे. ...

२४ तारखेपर्यंत उर्वरित गणेश मंडळांना परवाने, पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती - Marathi News | the remaining Ganesh Mandal till 24th on permits, Guardian Minister Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ तारखेपर्यंत उर्वरित गणेश मंडळांना परवाने, पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी प्रशासनाला दिल्या. ...

मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले....... - Marathi News | Meera Rajput Troll Due to this Short Skirt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले.......

शेअर केलेल्या फोटोमध्ये मीराने पांढ-या रंगाच्या शर्टवर पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. मीरा या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असली तरी नेटीझन्सना मात्र तिचा हा अंदाज आवडलेला दिसत नाही. ...