लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था - Marathi News | essay competition for police to improve thir work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहेब काही ऐकेना, अन् निबंधात काय लिहावे ते सुचेना ; पुणे पाेलिसांची अवस्था

पाेलीसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी पुणे पाेलिसांसाठी निबंध स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. ...

सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींची मोदींवर टीका  - Marathi News | Modi's Govt is using the ED, CBI & sections of a spineless media to character assassinate Chidambaram Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींची मोदींवर टीका 

चिदंबरम प्रकरणावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. ...

इंजिनिअरांनी तयार केला कृत्रिम कल्पवृक्ष; तब्बल 2890 लोकांना देणार शुद्ध हवा - Marathi News | Engineers create robotic tree; Around 2890 people will get pure air | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंजिनिअरांनी तयार केला कृत्रिम कल्पवृक्ष; तब्बल 2890 लोकांना देणार शुद्ध हवा

शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे लोकांना शुद्ध हवे ऐवजी अशुद्ध हवा मिळत आहे. ...

राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार - Marathi News | maha janadesh yatra on 25 and 26 august in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार

राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. ...

ड्रामा क्वीन राखी सावंत एकटीच जाणार हनीमूनला, पण का? - Marathi News | after marriage with nri businessman rakhi sawant is going for honeymoon all alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रामा क्वीन राखी सावंत एकटीच जाणार हनीमूनला, पण का?

स्वत:चे रोज डझनावर फोटो पोस्ट करणा-या राखीने नव-याचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. आता अशात राखीने एक नवा ड्रामा सुरु केला आहे. ...

लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुषी कपूरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो - Marathi News | Khushi Kapoor's Stunning Look at Lakme Fashion Week, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुषी कपूरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

गेल्यावर्षी जान्हवी कपूरनेही देखील लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल 2018 मध्ये पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला होता. ...

एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठीच एजन्सी काम करतात; राणेंचा भाजपावर प्रहार  - Marathi News | cbi and ed Agencies work only to discredit a of opposition leader; narayan Rane on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठीच एजन्सी काम करतात; राणेंचा भाजपावर प्रहार 

ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था विरोध पक्षांना टार्गेट करत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्य़ांनी भाजपावर प्रहार केला आहे. ...

Video : आमदार निवास बनलंय निर्वासितांचं घर; 'मनोरा' कधी उभारणार? - Marathi News | Mumbai MLA's residence has become the home of refugees, major crowd of aamdar nivas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : आमदार निवास बनलंय निर्वासितांचं घर; 'मनोरा' कधी उभारणार?

राज्यभरातील आमदारांसाठी मुंबईत हक्काचं घर म्हणून आमदार निवासची सोय करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा  - Marathi News | Shocking! bihar ward councilor accuses mayors son of eve teasing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! चक्क महापौरांच्या मुलाने नगरसेविकेला मारला डोळा 

नगरसेविकेने थेट मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे. ...