नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
कर्ज घेण्यासाठी अनेकदा सरकारी बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. या वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे नको ते कर्ज आणि नको ते घर, वाहन अशी मनस्थिती होते. ...
छोट्या पडद्यावरील क्यूट कपलमध्ये या कपलची गणना केली जाते. ...
प्रभासचे फॅन्स साहो सिनेमाच्या रिलीजची वाट मोठ्या आतुरतेने करतायेत. 30 ऑगस्टला साहो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ...
सलमान खानसोबत झळकलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आहे. ...
मुंबईतील मातोश्री बंगल्यावर जाऊन या दोन्ही नेत्यांनी शिवधनुष्य पेलण्याचं वचन घेतलं आहे ...
कराड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (30) या तरुणाची 11 गोळया झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून आपण सॅमिटर नॅपकिन्स आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी याबाबत अनेक गोष्टी ऐकत आहोत. असातच अनेस सामाजिक संस्था सॅनिटरी पॅड्सऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्याचा सल्ला देतात. ...
वेगवेगळ्या रिसर्चमधून आणि अनेकांच्या निरीक्षणातून हे स्पष्ट झालं आहे की, केवळ मुलंच नाही तर मुलीही फ्लर्टिंग करतात. ...
मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरून अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सक्त अशा सूचना दिल्या आहेत. ...
राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...