लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले - Marathi News | prayagraj man lost his wife's in gambling for motorcycle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले

पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने आधुनिक द्रौपदीचे रूप घेत गोंधळ घातला आणि तिथून कशीबशी सुटका करून घेत माहेर गाठले. ...

... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात  - Marathi News | Parle may cut up to 10,000 jobs amid sluggish demand after economy down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात 

प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि बँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे. ...

हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज? - Marathi News | Harshvardhan Patil upset with NCP's stubbornness on Indapur Assembly seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना राज्यातील मुख्य विरोधी पक्षष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. ...

‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट ! - Marathi News | Sacred Games 2 : Guruji's Aashram Is In New Delhi And Here's How Fans Can Visit It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट !

‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत. ...

पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी - Marathi News | removed 370 act from jammu kashmir dialogue quarrel in the bjp and opposition in the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी

काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले. ...

कसोटी क्रिकेटच्या नव्या जर्सीत कसे दिसतात टीम इंडियाचे शिलेदार; पाहा फोटो - Marathi News | India vs West Indies Test : Team India's flaunt new Test kits with names and numbers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटच्या नव्या जर्सीत कसे दिसतात टीम इंडियाचे शिलेदार; पाहा फोटो

भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे जेतेपद; लक्ष्य टोकियो 2020 - Marathi News | Indian men's hockey team hammers NZ 5-0 to win Olympic Test Event; all eyes on Olympics qualifier now | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेचे जेतेपद; लक्ष्य टोकियो 2020

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली. ...

विक्रम गोखले यांना 'चित्रभूषण’पुरस्कार प्रदान - Marathi News | Vikram gokhale awarded 'Chitrabhushan' award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गोखले यांना 'चित्रभूषण’पुरस्कार प्रदान

चित्रपटसृष्टीत काम केल्याचं समाधान व्यक्त करताना अजूनही खूप काहीतरी करायचं असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी ‘चित्रभूषण’ पुरस्कार स्वीकारताना बोलून दाखवली. ...

पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ  - Marathi News | There is no rule of out from election because of any post in the BJP : Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

मोठे पद आले म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम नाही.. ...