लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवबंधन बांधलं ! काँग्रेसच्या गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत - Marathi News | Shivbandhan in maotshri! Congress leader Nirmala Gavit and NCP's Rashmi Bagal join Shiv Sena in mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवबंधन बांधलं ! काँग्रेसच्या गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत

मुंबईतील मातोश्री बंगल्यावर जाऊन या दोन्ही नेत्यांनी शिवधनुष्य पेलण्याचं वचन घेतलं आहे ...

कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या  - Marathi News | Pawan solwande murder in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडमध्ये तरुणाची 11 गोळ्या झाडून हत्या 

कराड शहरात मध्यरात्री पवन सोळवंडे (30) या तरुणाची 11 गोळया झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

केळ्यातील फायबरपासून तयार केलं सॅनिटरी पॅड; 122 वेळा धुवून करू शकता वापर - Marathi News | Sanitary pads made with banana fibre will use two years by delhi iit students | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केळ्यातील फायबरपासून तयार केलं सॅनिटरी पॅड; 122 वेळा धुवून करू शकता वापर

गेल्या काही दिवसांपासून आपण सॅमिटर नॅपकिन्स आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी याबाबत अनेक गोष्टी ऐकत आहोत. असातच अनेस सामाजिक संस्था सॅनिटरी पॅड्सऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्याचा सल्ला देतात. ...

तुम्हाला फ्लर्ट करण्याची असेल सवय तर हे वाचाच... - Marathi News | Keep these things in mind while flirting | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्हाला फ्लर्ट करण्याची असेल सवय तर हे वाचाच...

वेगवेगळ्या रिसर्चमधून आणि अनेकांच्या निरीक्षणातून हे स्पष्ट झालं आहे की, केवळ मुलंच नाही तर मुलीही फ्लर्टिंग करतात. ...

भाजपप्रवेशाला आता हायकमांडची 'एनओसी' लागणार - Marathi News | Central leadership will now need permission to enter the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपप्रवेशाला आता हायकमांडची 'एनओसी' लागणार

मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरून अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सक्त अशा सूचना दिल्या आहेत. ...

यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल - Marathi News | ajit pawar slams government over yavatmal situation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी - Marathi News | Parineeti Chopra's photo in the bathtub is viral, fans are worried about the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी

बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. ...

''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले - Marathi News | prayagraj man lost his wife's in gambling for motorcycle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :''या'' गोष्टीसाठी जुगारात पत्नीचा डाव खेळला; हरल्यानंतर पतीने जिंकणाऱ्याकडे सोपविले

पतीच्या या कृत्यामुळे या महिलेने आधुनिक द्रौपदीचे रूप घेत गोंधळ घातला आणि तिथून कशीबशी सुटका करून घेत माहेर गाठले. ...

... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात  - Marathi News | Parle may cut up to 10,000 jobs amid sluggish demand after economy down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात 

प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि बँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे. ...