आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11
निवाऱ्याच्या मागणीचा अचूक डेटा आणि शासकीय जमिनींची परिपूर्ण माहिती उपलब्ध झाली की, नवीन गृहनिर्माण प्रकल्प मागणीनुसार हाती घेण्यात येतील. ...
Blood Moon Viral Video : या वर्षाचे म्हणजेच २०२५चे शेवटचे चंद्रग्रहण काल झाले. यावेळी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून चंद्रग्रहणाचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. ...
जुई पंढरपूरला गेली होती. विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर तिने पोस्ट लिहिली आहे. ...
ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान महारेराने घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. ...
कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर वनक्षेत्रात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली. ...
ई-पिक पाहणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप. ...
PF Services : आता पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुलभ होणार आहे. आता कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय काही मिनिटांत १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. ...
तान्याच्या फॅन पेजवरून एका आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...
दरवर्षी कलावंत या ढोल-पथकाद्वारे अनेक कलाकार गणपती मिरवणुकीत ढोल वादन करतात. यंदाही हे पथक विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करणार होतं. मात्र डिजेमुळे हे ढोलवादन रद्द करावं लागलं. हा वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे. ...
या प्रकरणावर २० सेकंदचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करत चौकशीला सुरुवात केली आहे. ...