लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's horoscope 19 August 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

चक्क शिल्पाने नाकारले 10 कोटी, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक - Marathi News | Shilpa shetty refuses to endorse a slimming pill rs 10 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क शिल्पाने नाकारले 10 कोटी, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

बॉलिवूडची स्लिम ट्रिम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा इंडस्ट्रीमधील टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्रींमध्येही समावेश होतो ...

१३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकावर नांगर, बीड जिल्ह्यातील १५ गावांतील व्यथा - Marathi News |  Distress over 13 thousand hectares of vertical crop in 15 villages in Beed district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकावर नांगर, बीड जिल्ह्यातील १५ गावांतील व्यथा

प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप - Marathi News | enforcement directorate issues notice to mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.  ...

मराठीतल्या या गायिकेच्या नव-याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पेशाने आहे डॉक्टर - Marathi News | Singer savani ravindra's husband producer marathi music album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतल्या या गायिकेच्या नव-याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पेशाने आहे डॉक्टर

आपल्या जोडीदारापाठेपाठ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पती-पत्नीच्या अनेक जोड्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतात. ...

महाराष्ट्राचा रहिवासी नसल्याने मॅरेथॉन विजेत्याला ठरविले बाद! - Marathi News | not a resident of Maharashtradecides to marathon winner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्राचा रहिवासी नसल्याने मॅरेथॉन विजेत्याला ठरविले बाद!

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या ३० व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथान स्पर्धेत २१ किमीच्या मुख्य स्पर्धेतील विजेता पिंटू यादव याला आयोजकांनी स्पर्धेतून बाद केले.  ...

या फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का?, सध्या आहे ती तिच्या अफेयरमुळे चर्चेत - Marathi News | Who is she in photo?, she is currently in the news because of her affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का?, सध्या आहे ती तिच्या अफेयरमुळे चर्चेत

या फोटोतील ही चिमुकली बॉलिवूड स्टार असून सध्या ती अफेयरमुळे चर्चेत आहे. ...

चीनबाबत सावधपणच हवे, युद्धासाठी कोणतेही कारण लागत नाही... - Marathi News | China needs to be careful, there is no reason for war ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चीनबाबत सावधपणच हवे, युद्धासाठी कोणतेही कारण लागत नाही...

भारतावर चीनने १९६२ मध्ये आक्रमण केले तेव्हा रशियाच्या नेत्यांनी ‘भारत हा आमचा मित्र, तर चीन हा बंधू आहे’ असे उद्गार काढले होते. ...

एक देश, एक निवडणूक हा चांगला विचार - Marathi News |  One country, one election is a good idea | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक देश, एक निवडणूक हा चांगला विचार

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मोदींनी अनेक विषय मांडले, बरीच आश्वासने दिली, नव्या दिशांचा उल्लेख केला. ...