लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी - Marathi News | BJP women Shazia Ilmi fight against anti India protesters at South Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीनशेच्या जमावावर तिघे पडले भारी : भारत मुर्दाबाद म्हणणाऱ्यांवर तुटून पडली ही नारी

या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात बघितला जात असून सर्वत्र शाझिया इल्मी यांच्या धाडसाची प्रशंसा केली जात आहे. ...

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करत हत्या - Marathi News | Bomb attack kills BJP worker in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करत हत्या

भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरूच आहे. ...

Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल - Marathi News | netflix reveals how pankaj tripathi was selected for guruji role in sacred games 2 viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sacred Games2 : पंकज त्रिपाठींना कशी मिळाली गुरुजींची भूमिका? ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ ‘लीक्ड ऑडिशन  टेप्स’ नावाने रिलीज करण्यात आला आहे. या प्रमोशनल व्हिडीओला आत्तापर्यंत 10 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. ...

SEE PICS : बहोत हार्ड...! Tik Tokची ही हॉट बाला जाणार ‘बिग बॉस’च्या घरात!! - Marathi News | tik tok star garima chaurasia could be seen in salman khan show bigg boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : बहोत हार्ड...! Tik Tokची ही हॉट बाला जाणार ‘बिग बॉस’च्या घरात!!

येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीव्हीवरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  त्यामुळे यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार याबद्दलची उत्सुकता पाहायला मिळतेय. ...

पक्षप्रवेश असेच सुरु राहिल्यास भाजपाचे काॅंग्रेस हाेईल : महादेव जानकर - Marathi News | if the bjp keep welcoming congress people in party then bjp will be a congress party says jankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्षप्रवेश असेच सुरु राहिल्यास भाजपाचे काॅंग्रेस हाेईल : महादेव जानकर

भाजपामध्ये हाेणाऱ्या पक्षप्रवेशावर पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी टीका केली आहे. ...

या अभिनेत्रीने नाकारली चक्क 10 कोटींची ऑफर, हे आहे कारण - Marathi News | shilpa shetty refuses to endorse a slimming pill rs 10 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने नाकारली चक्क 10 कोटींची ऑफर, हे आहे कारण

चाहत्यांसाठी या अभिनेत्रीने नाकारली 10 कोटींची जाहिरात ...

...आणि माेदींच्या समाेर आले आणखी एक माेदी - Marathi News | ... and another modi came in front of modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आणि माेदींच्या समाेर आले आणखी एक माेदी

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भूतान दाेऱ्यात त्यांच्यासमाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ पीएमओने देखील ट्विट केला आहे. ...

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता - Marathi News | Prakash Ambedkar worried about Muslim votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. ...

जम्मूमधील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद - Marathi News | Internet services in five districts of Jammu re-closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमधील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद

कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ...