लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’ - Marathi News | Most 'late mark' to Central Railway in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जून महिन्यात मध्य रेल्वेला सर्वाधिक ‘लेटमार्क’

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल जून महिन्यात सकाळच्या गर्दीच्यावेळी ९१.६ टक्के वक्तशीर होती. ...

जम्मूत इंटरनेट तर काश्मीरमध्ये टेलिफोन सुरू - Marathi News | Telephone started in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत इंटरनेट तर काश्मीरमध्ये टेलिफोन सुरू

अनेक निर्बंधांमुळे बंद असलेली काश्मीर खोऱ्यातील टेलिफोन सेवा शनिवारी काही प्रमाणात सुरू झाली असून, जम्मू, कथुआ, सांबा, रियासी या जिल्ह्यांत मोबाइल व २-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच - Marathi News | 2 crore loss due to floods; 90% off the market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुरामुळे सांगलीत ४००० कोटींचे नुकसान; ९०% बाजारपेठ बंदच

नेहमीच गर्दीने फुलणारी सांगलीची गणपतीपेठ महापुराच्या पाण्यात पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. ...

हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले - Marathi News |  Protests rally in Hong Kong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले

लोकशाहीवादी कार्यकर्ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे नियोजन करीत आहेत. या स्थितीत आंदोलन झाल्यास विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. ...

सोशल मीडियाद्वारे मराठी भाषा अधिक समृद्ध होईल- विनोद तावडे - Marathi News | Marathi language will be more prosperous through social media - Vinod Tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियाद्वारे मराठी भाषा अधिक समृद्ध होईल- विनोद तावडे

माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ...

अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली - Marathi News |  A slowdown on the economy; Demand has dropped in many areas, from hair oil to motorcycles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेवर मंदीचा फेरा; केश तेलापासून मोटारसायकलींपर्यंत अनेक क्षेत्रांत मागणी घटली

येत्या ३0 आॅगस्ट रोजी जूनच्या तिमाहीतील वृद्धीदराची आकडेवारी जाहीर होणार आहे. ...

मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी - Marathi News | Marathi is not a regional but a national language - Ashok Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी

अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले. ...

केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता - Marathi News | Kerala rains killed 113; 29 civilians still missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात पावसाच्या बळींची संख्या ११३; अद्यापही २९ नागरिक बेपत्ता

मलप्पुरममध्ये ५० आणि वायनाडमधील १२ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ...

पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त - Marathi News |  Ponzi scam: 2 crore assets seized by 'ED' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त

पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत. ...