लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत. ...
आईच्या गर्भातच आपण अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी पाहतो. आपल्या चेहऱ्यावर पहिलं हास्यही उमटतं, तेही कदाचित आईच्या गर्भातच. आपले लहानपणीचे अनेक फोटो आपण पुन:पुन्हा काढून पाहत असतो. ...
मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. ...
पालघर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांपैकी वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील ते पहिले पोलीस पोलीस ठाणे ठरले. ...