मार्केटमध्ये अनेक ठिकाणी मेहंदी काढून देणारे अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. अनेक महिलांची या स्टाल्सवर गर्दी पाहायला मिळते. तुम्हीही अशाच स्टॉल्सवरून मेहंदी काढून घेत असाल तर, वेळीच सावध व्हा. ...
राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. ...
राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ...
साधा बर्फाचा तुकडा आपण काही सेकंदापेक्षा जास्त हातावर ठेवू शकत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने चक्क बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये बसून वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. ...
सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. ...