लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेरूळमध्ये भाऊजीच्या हत्येच्या प्रयत्नात बहिणीचा मृत्यू - Marathi News | Sister's death in Nerul's attempt to murder Bhauji | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमध्ये भाऊजीच्या हत्येच्या प्रयत्नात बहिणीचा मृत्यू

कौटुंबिक वादातून भावाने पत्नी व बहिणीवर केलेल्या हल्ल्यात बहिणीच्या मृत्यूची घटना घडली आहे. ...

एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार - Marathi News | If a MLA breaks, the party does not end - Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही- अजित पवार

पांडुरंग बरोरा हे सत्तेच्या लालसेपोटी पक्ष सोडून शिवसेनेत गेले. त्यांचा हा निर्णय चुकला आहे. ...

काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress party chief will soon come to the BJP, Chandrakant Patil's assassination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक लवकरच भाजपमध्ये आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला. ...

हिंमत असेल तर ‘वर्षा’वर मोर्चा काढा - विजय वडेट्टीवार - Marathi News | If you have the courage, take a march on 'Varsha' - Vijay Vadeettywar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर ‘वर्षा’वर मोर्चा काढा - विजय वडेट्टीवार

एकीकडे सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. ...

विमा कंपन्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम - Marathi News | 15 days of ultimatum to insurance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमा कंपन्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

बँका आणि विमा कंपन्यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत निर्णय घ्यावा. ...

चराचरी हरी गुरुमुखे - Marathi News | Grazing green green guru | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चराचरी हरी गुरुमुखे

गुरू म्हणजे कोण... तर निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. ...

आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख - Marathi News | Launcher, satellite safe; Chandrayaan will fly | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता नाही माघार; 'चांद्रयान' उडणार!... ISROच्या माजी अध्यक्षांचा लेख

भारताच्या ‘चांद्रयान २’ या महत्त्वाच्या मोहिमेचे प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी केले जाणार होते. ...

पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य - Marathi News | Volunteer Serving | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य

स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. ... ...

ठोस धोरणेच दुर्घटना टाळू शकतात; अन्यथा मृत्यू अटळ! - Marathi News | Solid strategies can avoid accident; Otherwise death is inevitable! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठोस धोरणेच दुर्घटना टाळू शकतात; अन्यथा मृत्यू अटळ!

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेत १३ लोकांचा मृत्यू झाला. ही खरोखरच मोठी दुर्दैवी घटना. ...