लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: ही परंपरा नसून अशी वृत्ती प्राण्यांची; भाजपा आमदाराचं मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान  - Marathi News | Muslims get 50 wives and 1050 children; The controversial statement of the BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ही परंपरा नसून अशी वृत्ती प्राण्यांची; भाजपा आमदाराचं मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान 

सुरेंद्र सिंह यांनी पहिल्यांदाच असं विधान केलं आहे असं नाही. यापूर्वीही अनेकदा सुरेंद्र सिंह विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आले आहेत. ...

“बाळूमामाच्या नावनं चांगभलं” मालिकेतील या कलाकारांनी घेतली पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेट - Marathi News | Balu Mamachya Navan Changbhal Actos Visited Pandhapur TO Meet waarkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“बाळूमामाच्या नावनं चांगभलं” मालिकेतील या कलाकारांनी घेतली पंढरपुर वारीतील वारकऱ्यांच्या भेट

बाळूमामांच्या प्रपंच्याचा , त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. ...

नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी - Marathi News | many people dead in nepal due to flooding and landslide in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र - Marathi News | karnataka rebel mla congress ghulam nabi azad mallikarjun kharge mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका, बंडखोरांचे पोलिसांना पत्र

कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेले सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूनं केला किवींचा पराभव; कोण आहे घर का भेदी? - Marathi News | ICC World Cup 2019: England won because of 'This' New Zealand-born players, Know who is he? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूनं केला किवींचा पराभव; कोण आहे घर का भेदी?

ICC World Cup 2019: रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. ...

आठवड्याचे राशीभविष्य - 14 जुलै ते 20 जुलै 2019 - Marathi News | weekly horoscope 14 july to 20 july 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य - 14 जुलै ते 20 जुलै 2019

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

ICC World Cup 2019 : क्रिकेट, ये खेल है महान! - Marathi News | ICC World Cup 2019: That's why cricket is a most interesting sports in world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : क्रिकेट, ये खेल है महान!

ICC World Cup 2019: That's why cricket is a most interesting sports in world ...

चांद्रयान 2 मधील तांत्रिक त्रूट वेळीच लक्षात आली अन्यथा... - Marathi News | The launch of Chandrayaan2 was called off by isro due to a technical snag. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान 2 मधील तांत्रिक त्रूट वेळीच लक्षात आली अन्यथा...

चांद्रयान 2 श्रीहरीकोटा येथून सोमवारी धवन स्पेस सेंटरमधून उड्डाण होणार होते. भारताने 3 लाख 84 हजार 400 किमीच्या या प्रवासासाठी चांद्रयान 2 तयार केलं. ...

मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया - Marathi News | The Amazing Power of Mind and Spirituality | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया

कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते. ...