एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. ...
रस्त्यावर बस बंद पडल्याने सातत्याने वाहतुक विस्कळित होत असल्याने वाहतुक पोलिसांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनही जागे झाले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. ...
राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. ...
2002 पासून दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची वाह वाह लुटणारी ऐश्वर्या राय बच्चन यंदाही कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. ...
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची भेट घेणार होत्या. मात्र बसपाने आज दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत मायावती सहभागी होणार नसल्याची माहिती दिली आहे. ...