लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत! - Marathi News | Bangaram Island : Things you need to know before you go | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :राजीव गांधी INS Virat ने 'या' ठिकाणी गेले होते फिरायला, जाणून घ्या या सुंदर ठिकाणाची खासियत!

१९८७ सालाचे शेवटचे दिवस होते. जगभरातील लोक नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी परिवारासोबत आणि खास मित्रांसोबत भारतातीलच एका आयलॅंडवर गेले होते. ...

IPL 2019 : खलील अहमदला 'phone call' सेलिब्रेशनमधून नेमकं काय सुचवायचंय?  - Marathi News | What does Khaleel Ahmed's 'phone call' celebration mean? Twitter tries to decode pacer's act | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : खलील अहमदला 'phone call' सेलिब्रेशनमधून नेमकं काय सुचवायचंय? 

सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या 12व्या पर्वातील प्रवास एलिमिनेटर पर्यंत थांबला. ...

वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण - Marathi News | Relief for traffic police ; Protection from pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण

वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे. ...

बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा - Marathi News | OMG...! The 64-megapixel camera coming in Samsung's mobile phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनसाठी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा तयार केला आहे. ...

एवढा भित्रा अन् कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही- प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha election 2019 priyanka gandhi vadra attacks pm modi in pratapgarh rally? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एवढा भित्रा अन् कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही- प्रियंका गांधी

लोकसभा निवडणूक 2019च्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. ...

वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती  - Marathi News | Dr.Rajesh Wabale appointed on post of dean in YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती 

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. ...

सोन्याचे दागिने आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात; तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Wearing gold jewellery health benefits you must know | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सोन्याचे दागिने आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात; तुम्हाला माहीत आहे का?

भारतामध्ये सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अनेक महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार, सोन्याचे दागिने खरेदी करतात. ...

अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election 2019 prime ministers economic advisory council rathin roy predicts crisis shadow on indias economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्था संकटात; मोदी सरकारमधील आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्याचा गौप्यस्फोट

आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याची भिती रॉय यांनी व्यक्ती केली. अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना रॉय यांनी हा खुलासा केला आहे. ...

पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या - Marathi News | The wife's murdered by wires were thrown into the throats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या

पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली. ...