Women Farmer : पेरणीयोग्य नसलेल्या शेतीचे नंदनवन करून पारंपरिक पिकांना फाटा देत अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकरी महिलेने वायगाव हळदीची लागवड केली. हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. वाचा सविस्तर ...
राज्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही. त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, असे विधान कोल्हे यांनी केले होते. ...
या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. ...
Shiv Sena Shinde Group Leader Ramdas Kadam News: उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवाल करत रामदास कदम यांनी मोठी मागणी केली आहे. ...