लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उल्हास नदी झाली जलपर्णीमुक्त, पाणी झाले स्वच्छ - Marathi News |  Ulhas river became waterless, water was clean | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदी झाली जलपर्णीमुक्त, पाणी झाले स्वच्छ

५० मजूर आणि जेसीबीच्या मदतीने उल्हास नदी जलपर्णी मुक्त केल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी.जी. सोनावणे यांनी दिली. ...

वसईत येते १० दिवस तीव्र वाहतूककोंडीचे, मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम होणार सुरू - Marathi News | Vasaiat comes 10 days of fast traffic, the work of laying big water pipes will continue | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत येते १० दिवस तीव्र वाहतूककोंडीचे, मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम होणार सुरू

वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत आहे. ...

सूर्या जलवाहिनीतून दररोज २०० टँकर पाण्याची चोरी, कोपर येथील प्रकार   - Marathi News | 200 tankers are stolen from the solar water channel, type in Copper | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्या जलवाहिनीतून दररोज २०० टँकर पाण्याची चोरी, कोपर येथील प्रकार  

वसई तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती असतांना  वसई विरार महापालिकेच्या सूर्या जलवाहिनी तून रोज २०० टँकर पाण्याची चोरी कोपर व खराटतारा या गावातून होत आहे. ...

तिकिट शिवशाहीचे, प्रवास एशियाडचा, वसई डेपोतील घटना - Marathi News |  Ticket of Shivshahi, Traveling Asiad, Vasai Depot event | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तिकिट शिवशाहीचे, प्रवास एशियाडचा, वसई डेपोतील घटना

राज्य सरकाराच्या प्रसिद्धीमुळे व वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या वातानुकूलित शिवशाही बस च्या बाबतीत आणखी एक गंभीर प्रकार वसई डेपोत महाराष्ट्रदिनी सकाळी घडला. ...

सार्वजनिक वाचनालयाच्या भरभराटीकरिता ग्रंथतुला, ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीच्या वाढीकरिता नागरिक सरसावले - Marathi News | Public library for the flourishing of public library, citizenry for the growth of reading community in rural areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सार्वजनिक वाचनालयाच्या भरभराटीकरिता ग्रंथतुला, ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीच्या वाढीकरिता नागरिक सरसावले

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने घोलवड नजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांच्या हस्ते पार पडले. ...

खोटे सोने विक्री करणाऱ्या जोडप्याला ठोकल्या बेड्या, खोदकामात सोन्याचे दागिने मिळाले सांगून विकले - Marathi News | Selling the couple who sell false gold and sold gold ornaments, and gold ornaments in the dug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटे सोने विक्री करणाऱ्या जोडप्याला ठोकल्या बेड्या, खोदकामात सोन्याचे दागिने मिळाले सांगून विकले

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाटा येथे प्रभात पेट्रोल पंपाच्याजवळ खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून खोट्या दोन सोन्याच्या माळा विकणार्या जोडप्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने बेड्या ठोकल्या आहे. ...

दुप्पट फायदा देण्याचे आमिष : सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनीकडून ५ ते ८ कोटींचा चुना - Marathi News | The lure of doubling the benefits: Salvation Group of the company has a choice of 5 to 8 crores | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुप्पट फायदा देण्याचे आमिष : सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनीकडून ५ ते ८ कोटींचा चुना

सॅलव्हेशन ग्रुप आॅफ कंपनी या गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या नावावर दुप्पट फायदा देण्याचे आमिष दाखवीत ग्रामीण भागातील अशिक्षित गुंतवणूकदारांना सुमारे ५ ते ८ कोटी रु पयांचा गंडा घातला. ...

आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त - Marathi News | two truck rice seized in Desaiganj | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासी विकास महामंडळाच्या तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त

आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. ...

ठाण्यात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीमार - Marathi News | BJP-MNS activists attacked Thane due to minor reasons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीमार

किरकोळ कारणावरून ठाण्यात भाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. ...