Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले... "हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
गुगल मॅपवर पूर्णपणे विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. असाच अनुभव आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात असलेल्या पोलिसांना आला आहे. पुढे त्यांच्यासोबत जे घडले ते देखील गंमतीशीर असले तरी तेवढेच गंभीरही आहे. ...
उदित नारायण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये ६ जानेवारीला आग लागली होती. या आगीतून उदित नारायण सुखरूप बाहेर पडले आणि त्यांचे प्राण वाचले. मात्र या आगीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ...
Agro Advisory : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. वाचा सविस्तर ...
एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा गुप्टिल पहिला किवी फलंदाज ठरला, तसेच त्याने २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत द्विशतकही झळकावले होते. ...
संतोष हॉल चौकाजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची महिलेला धडक बसली, या अपघातात त्यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली ...
HMPV बद्दल अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि तो कोरोनाइतका धोकादायक मानला जात नाही. ...
LIC Bima Sakhi Yojana : एलआयसीची विमा सखी योजना महिलांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. कोणती आहे ही योजना आणि काय आहे विशेष. ...
Bajri Millets ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी बाजरी या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात. ...
Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी निफ्टीच्या विकली एक्सपायरीचा दिवस असून व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. ...
वडिलांच्या ऑपरेशन, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणांकडून कडून तब्बल ४ लाख उकळले होते ...